spot_img
अहमदनगरगार्डन मध्ये खेळायला गेला पण परतलाच नाही! केडगाव परिसरात पुन्हा काय घडलं?

गार्डन मध्ये खेळायला गेला पण परतलाच नाही! केडगाव परिसरात पुन्हा काय घडलं?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरातील केडगाव परिसरातुन १२ वर्षांचा अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आकाश सुदाम गांगुर्डे (वय-२५ वर्षे, मुळ रा. चांदेगांव ता. राहुरी हल्ली रा. विटभटटी, ओंकारनगर, केडगाव) यांनी अज्ञात इसमांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी: मूळचे चांदेगांव ता. राहुरी येथील आकाश गांगुर्डे उदरनिर्वाहासाठी कटूंबासह शहरातील केडगाव मधील ओंकार नगर परिसरातील सचिन पवार यांच्या विटभटटीवर मोलमजुरीचे काम करतात. बहिण मुक्ता वाघ हिचे पती दिपक वाघ हे तिला नांदवत नसल्याने ती व भाचा महेश दिपक वाघ देखील त्यांच्यासोबत वास्तव्यास आहे.

विटभटटीवर काम करीत असताना भाचा महेश गार्डन मध्ये खेळायला जात असलयाचे सांगुन निघुन गेला. त्यानंतर खुप वेळ झाला तरी महेश हा गार्डनमधुन परतला नसल्यामुळे शोधा-शोध करूनही महेश मिळुन आला नाही. महेश यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता आमच्या रखवालीतुन पळवुन नेलेअसल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...