spot_img
अहमदनगरनगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

नगर शहरांचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत? कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
विज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात पाऊस झाला. त्यामुळे उच्च दाब विज वाहिनी ( विळद घाट) परिसरात बिघाड झाली होती.

तसेच विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे शहर पाणी वितरणाच्या टाक्या भरता आलेल्या नाहीत. विज वितरण कंपनीचे कर्मचारी व मनपचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहे. त्यामुळे दि.२५ सप्टेंबर रोजीचा चा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

पाणी पुरवठा न झालेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदया दि.२६ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे जाहिर आवाहन अहमदनगर महानगर पालिकेने केलेले आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...