spot_img
ब्रेकिंगकोण होणार कारभारी? आज १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान; 'ऐवढे' उमेदवार रिंगणात?

कोण होणार कारभारी? आज १९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान; ‘ऐवढे’ उमेदवार रिंगणात?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री

जिल्ह्यातील १४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी एकूण ७३२ मतदान केंद्रे आहेत. आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. उद्या सोमवार, दि.६ रोजी मत मोजणी होऊन निकालाची घोषणा होणार आहे.

६१० उमेदवार रिंगणात

१४९ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या १ हजार ७०१ जागांसाठी ७ हजार २६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

माघारीनंतर ३ हजार ९९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

सरपंच पदाच्या १९४ जागांसाठी १ हजार ३११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

माघारीनंतर ६१० उमेदवार रिंगणात आहे.

ईतक्या ग्रामपंचायतींसाठी मतदान

श्रीरामपूर १३ ग्रामपंचायत, राहता १२ ग्रामपंचायत, राहुरी २१ ग्रामपंचायत,नेवासे १६ ग्रामपंचायत, नगर ग्रामपंचायत, पारनेर ग्रामपंचायत, अकोले २२ ग्रामपंचायत, संगमनेर ग्रामपंचायत, कोपरगाव १७ ग्रामपंचायत, पाथर्डी १४ ग्रामपंचायत, शेवगाव २७ ग्रामपंचायत, कर्जत ग्रामपंचायत, जामखेड ग्रामपंचायत, श्रीगोंदाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटांत राडा; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- रस्ताच्या वादातून हाणामारी झाल्याची घटना अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक ते गोपी...

‘महिलेला डंपर खाली…’; नगरमध्ये वाळू तस्करांचा धुमाकूळ!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू व गौण खनिज तस्करांचे कारनामे नेहमीच समोर येत...

बळीराजाला खुशखबर! राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वस्तू मिळणार विनामूल्य

मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील शेतकरी, घरकुल लाभाथ आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली...

महापालिकेचे उत्पन्न वाढणार; इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत धक्कादायक बाबी उघड

४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण / नागरिकांनी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे : आयुक्त...