spot_img
अहमदनगरनगरमध्ये दोन गटात तुफान राडा!, दोन जण जखमी, वाळकीत पोलिस बंदोबस्त तैनात

नगरमध्ये दोन गटात तुफान राडा!, दोन जण जखमी, वाळकीत पोलिस बंदोबस्त तैनात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
नगर तालुक्यातील वाळकी येथे दोन गटात पाण्याच्या किरकोळ कारणावरून सिनेस्टाईल राडा झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेत दोघे जखमी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, वाळकीत पाण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. तो मिटलाही. परंतु, मोठा जमाव गावात आल्याने दोन गटात सिनेस्टाईल राडा झाला. या राड्यात दोन जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांचा फौजफाटा वाळकीत दाखल झाला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...