spot_img
लाईफस्टाईलToothbrush खराब झालाय? थांबा ! फेकून नका देऊ, 'त्या' पासून करू शकता...

Toothbrush खराब झालाय? थांबा ! फेकून नका देऊ, ‘त्या’ पासून करू शकता ‘हे’ ५ काम

spot_img

नगर सह्याद्री टीम : आपण सर्वजण Toothbrush वापरतो. आपल्या घरातील सर्वच लोक सकाळी Toothbrush करत असतात. परंतु आपण जेव्हा Toothbrush खराब होतो तेव्हा तो फेकून देतो. परंतु आपण खराब झालेले टूथब्रश इतर काही कारणांसाठी, कामांसाठी वापरू शकता. चला मग आपण त्याविषयी जाणून घेऊयात –

बुटांची साफसफाई करण्यासाठी उपयोगी
तुमचे शूज स्वच्छ करण्यासाठी तुम्ही खराब झालेले टूथब्रश वापरू शकता. यासाठी तुमचा टूथब्रश डिटर्जंट किंवा साबणाच्या पाण्यात बुडवा आणि त्यानंतर तुमचे शूज धुवा. यामुळे तुमचे शूज स्वच्छ आणि चमकदार होतील.

भांड्यांची स्वछता करण्यासाठी
भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही खराब झालेला टूथब्रश वापरू शकता. यासाठी तुम्ही टूथब्रशला थोडे डिटर्जंट किंवा साबणाच्या पाण्यात भिजवून घ्या आणि नंतर ते तुमच्या भांड्यांवर घासून घ्या. याने तुमची भांडी सहज स्वच्छ होतील.

झाडांची काळजी
झाडे आणि वनस्पतींची काळजी घेण्यासाठी तुम्ही खराब झालेले टूथब्रश वापरू शकता. यासाठी तुम्ही टूथब्रशला पाण्यात किंवा खताच्या द्रावणात भिजवा आणि नंतर ते तुमच्या झाडांच्या मुळांना लावा. यामुळे तुमची झाडे निरोगी आणि सुंदर राहतील.

पेंटिंग
पेंटिंगसाठी तुम्ही खराब झालेले टूथब्रश वापरू शकता. टूथब्रशच्या मदतीने तुमच्या चित्रात डिझाईन भारी पद्धतीने बनवू शकता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...