spot_img
ब्रेकिंगTip and Trick: विना इंटरनेट करा ऑनलाइन पेमेंट! 'हे' फिचर तुम्हाला माहिती...

Tip and Trick: विना इंटरनेट करा ऑनलाइन पेमेंट! ‘हे’ फिचर तुम्हाला माहिती आहे का?

spot_img

नगर सहयाद्री टीम-
एनरॉईडच्या जमान्यात इंटरनेटची क्रेझ वाढत चालली आहे. 4G आणि 5G तंत्रज्ञानी मोठा वेग धारण केला आहे. त्यातच आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता महत्वाची असते. मात्र अत्ता नवीन जे फिचर आले असून विना इंटरनेट ऑनलाइन पेमेंट करणे शक्य होणार आहे.

आता ऑनलाइन पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही आणि तुम्ही इच्छित रकमेचा व्यवहार करू शकाल. यासाठी गुगल वॉलेटने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुगलने नुकतीच कॉन्टॅक्टलेस पेमेंट सिस्टीम सादर केली आहे, ज्यामध्ये गुगल वॉलेट व्हर्च्युअल कार्ड पेमेंटशी जोडले जाईल.

या तंत्रज्ञानाच्या मदतीने, तुम्हाला Google Wallet द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता भासणा नाही. तुमचे कार्ड वॉलेटशी जोडण्यासाठी तुम्हाला एकदाच इंटरनेटची आवश्यकता असेल, त्यानंतर तुम्ही एका साध्या टॅपमध्ये ऑनलाइन पेमेंट करू शकाल.

Google Wallet उघडताच, तुम्हाला डीफॉल्ट व्हर्च्युअल कार्ड दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच, कार्डचे तपशील रीडरच्या मदतीने NFC सिग्नल रीडरपर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला जे पेमेंट करायचे आहे, ते पूर्ण होईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...