spot_img
देशCM योगी यांना धमकी!! व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये 'धक्कादायक' वक्तव्य, २२ जानेवारीला..

CM योगी यांना धमकी!! व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये ‘धक्कादायक’ वक्तव्य, २२ जानेवारीला..

spot_img

CM Adityanath Yogi News: अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यापूर्वीच दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने CM आदित्यनाथ योगी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

धमकी देणाऱ्या व्हॉईस रेकॉर्डिंग मध्ये म्हटले आहे की, 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटना सोहळ्याच्या वेळी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही, गरज पडल्यास राजकीय हत्या करू. SFJ यावर 22 जानेवारीला उत्तर देईल.

धमकी देणाऱ्या व्हॉईस रेकॉर्डिंग युनायटेड किंगडम (यूके) मधील एका ठिकाणाहून आले असल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी गुरुवार दि. १८ रोजीरोजी अयोध्येतून ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न; कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित पारनेर / नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार,...

रयत शिक्षण संस्थेत सुरू झाला दळवी पॅटर्न , कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले; कान्हुर पठार मधील ‘तो’ विकृत शिक्षक अखेर निलंबित

पारनेर/ नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार, ता. पारनेर येथील जनता विद्या मंदिर या शाळेतील...

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...