spot_img
ब्रेकिंग'ते' देवदर्शन अधुर राहिलं!! चार जिगरी मित्रानी एकाचवेळी सोडला जीव

‘ते’ देवदर्शन अधुर राहिलं!! चार जिगरी मित्रानी एकाचवेळी सोडला जीव

spot_img

लातूर। नगर सहयाद्री-
महाराष्ट्रातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात घडला आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

नांदेडमधील रहिवासी असलेले चार मित्र तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कारने ऊसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत इतर दोन जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. चौघांच्याही मृत्यूने मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...