spot_img
अहमदनगरAhmednagar: कोल्हार घाटात 'धक्कादायक' प्रकार!! नगरच्या दांपत्याला..

Ahmednagar: कोल्हार घाटात ‘धक्कादायक’ प्रकार!! नगरच्या दांपत्याला..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगरच्या एका दांपत्यासोबत कोल्हार घाटात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तीन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरचे बांडेकर दांपत्य रविवारी दुपारी दुचाकीवरून सासू-सामन्यांना भेटण्यासाठी जोड-मोहज (ता. पाथर्डी) येथे बेडनमार्गे कोल्हार घाटातून चालले होते. एक ते दीडच्या सुमारास दुचाकी कोल्हार घाटात आल्यानंतर तीन अनोळखी इसमानी बांडेकर दांपत्यला अडविले.

तू आम्हाला कट का मारला, असे म्हणून तेवढ्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या गळ्यातील मिनी गंठण के लोग गंठण बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे दोन लाख रुपयांचे हे दागिने असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...