spot_img
ब्रेकिंगमहा भयंकर!! 'हम पटेल, तुम क्या उखाड लोगे..! मारहाण करत नेत्याचा मुलानं...

महा भयंकर!! ‘हम पटेल, तुम क्या उखाड लोगे..! मारहाण करत नेत्याचा मुलानं भरला दम

spot_img

छत्रपती संभाजीनगर। नगर सह्याद्री
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भयंकर प्रकार घडला आहे. नेत्याचा मुलाच्या कृत्याने सर्व गावच हादरलं आहे. एका कटूंबातील महिलांना दम भरत मारहाण करत कपडे फाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माजी सरपंच पटेल व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त: छत्रपती संभाजीनगरच्या साताऱ्यात हा प्रकार घडला. सदर कुटूंबातील एका मुलीचा वाढदिवस होता. त्यामुळे कटूंबातील मुलगी आणि सदस्य घराबाहेर चर्चा करत होते. त्यावेळी आलेल्या टवाळखोरांनी तिची छेड काढत ओढणी ओढली. जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबीयांना टवाळखोरांनी ‘हम पटेल हैं, हम ऐसे ही हैं, तुम हमारा क्या उखाडोगे,’ असे म्हणत कटूंबाला मारहाण केली.

भीतीमुळे आम्ही रात्रभर झोपलो नाही. मारहाणीत गर्भवती असलेल्या एका भावजयीच्या अंगावरील कपडे फाडून तिच्या पोटात लाथ मारून पाडले. असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी काही काळ गावात तणावाचे वातावरण पसरले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....