spot_img
अहमदनगरअहमदनगरचा असाही कार्यकर्ता ! पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या खर्चासाठी दिला 5 लाखांचा धनादेश

अहमदनगरचा असाही कार्यकर्ता ! पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या खर्चासाठी दिला 5 लाखांचा धनादेश

spot_img

नेवासे / नगर सह्याद्री : आगामी लोकसभा तोंडावर आलेल्या आहेत. विविध पक्षांनी यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. कार्यकर्ते देखील कामाला लागले आहेत. बीड मधून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पंकजा मुंडे यांचे अनेक समर्थक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील एका कार्यकर्त्याने पाच लाखांचा धनादेश मुंडे यांना दिला आहे. पंकजा मुंडेंना अहमदनगरच्या नेवासे येथील एका कार्यकर्त्यांने निवडणुकीच्या खर्चासाठी पाच लाखांचा धनादेश दिला आहे.

हा धनादेश पंकजा मुंडेंनी स्विकारला असला तरी तो वटवणार नसल्याचं त्यांनी सांगितले आहे. सध्या राजकीय वर्तुळात, सोशल मीडियात याच कार्यकर्त्याची चर्चा रंगली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...