spot_img
अहमदनगर"तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा"; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले...

“तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा”; सुनील थोरात यांनी भगिनींना दिले आश्वासन

spot_img

नवरात्र उत्सवानिमित्त सुनील थोरात यांच्या वतीने महिलांना साडी वाटप
पारनेर । नगर सहयाद्री:-
श्री. तुळजा भवानी मित्र मंडळ पारनेर यांचा वतीने लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष सुनील थोरात व त्यांच्या धर्मपत्नी निर्मलाताई थोरात यांना आरतीसाठी आमंत्रीत कारण्यात आले होते.याच औचित्यावर मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेचे पारनेर तालुका अध्यक्ष सुनील थोरात यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, आरतीला उपस्थित असलेल्या 300 हुन आधीक महिलांना साडी वाटप करण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार स्त्री शक्तीचा सन्मान करत आहे. पारनेर तालुक्यातील लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील 78 हजारहुन आधीक महिलांना लाभ मिळवून दिलेला आहे, त्यामध्ये फक्त 140 महिलांचा फ्रॉम रिजेक्ट झालेले आहेत, कोणतीही अटी तटी,गरीब श्रीमंत न पाहता जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा कसा फायदा घेता येईल यासाठी मि प्रयत्न केलेला आहे,संपूर्ण नगर जिल्यात पारनेर तालुक्यातील भगिनींना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळालेला आहे. तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे आश्वासन थोरात यांनी उपस्थित भगिनींना दिले.

यावेळी अशोक चेडे, संभाजी मगर, ऋषिकेश गंधाडे, कल्याण थोरात, तुषार औटी, अक्षय कावरे, अक्षय चेडे, संदीप घोडके, स्वप्नील पुजारी, धीरज महांडुळे, आनंद ठोंबरे, विपुल औटी, सतीश म्हस्के, विजय दावभट, मनोज गंधाडे, प्रमोद गोळे,अनिल दिवटे, तुळजा भवानी मित्रमंडळ, तसेच आरती साठी आलेले भाविक भक्त उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...

मुख्याध्यापक लंके यांची बदली रद्द करा; रयतच्या कार्यालयासमोर पालकांचे धरणे आंदोलन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक...

उद्धव-राज एकत्र येणार; पाच जुलैला मुंबईत..

मुंबई । नगर सहयाद्री  महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा...

जामखेडमध्ये धक्कादायक प्रकार! पुन्हा एका बालकाचा मृत्यू; आठ दिवसांतील तिसरी घटना..

जामखेड । नगर सहयाद्री:- क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेसच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील...