spot_img
देशBus Fire: 'एवढे' जण जिवंत जळाले! 'भयंकर' घटनेने राज्य हादरले

Bus Fire: ‘एवढे’ जण जिवंत जळाले! ‘भयंकर’ घटनेने राज्य हादरले

spot_img

Bus Fire: एका राज्यात भयंकर अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावल्याचे वृत्त समोर आले आहे. डंपर ट्रक आणि बसला अपघातामध्ये बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. अनेक जखमींना स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेश राज्यातील गुना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अपघाताची घटना घडली. बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात होती. दरम्यान समोरून येणाऱ्या डंपरने बसला धडक दिली.

धडक होताच बस उलटली आणि बसने अचानक पेट घेतला. भरगच्च बसला लागलेल्या आगेत 13 जण जिवंत जळाले असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुख्यमंत्री जोड्या लवायला पक्के; ‘या’ प्रकरणाची विल्हेवाट लावली, मनोज जरांगे पाटील पुन्हा बरसले

Manoj Jarange Patil: 'संतोष देशमुख हत्या प्रकरणाची देवेंद्र फडणवीस यांनी विल्हेवाट लावली. या प्रकरणाचा...

सराईत गुन्हेगार ‘बिरजू’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्ट्यासह आणखी काय गवसलं..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी...

“चलती है क्या? कितना लेगी?” राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग

Maharashtra Crime News: एक संतापजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात...

केडगावच्या तरूणाला संपवल; ‘या’ शिवारात घडली भयंकर घटना

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना...