spot_img
ब्रेकिंगदोन गटात राडा! महिला उमेदवारांचे पती एकमेकांना भिडले; कुठे घडला प्रकार?

दोन गटात राडा! महिला उमेदवारांचे पती एकमेकांना भिडले; कुठे घडला प्रकार?

spot_img

Gram Panchayat Election:

राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीसाठी उमेदवार रींगणात उतरले आहे. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे निवडणुकीला गालबोट लागल्याची बातमी समोर आली आहे.

दोन गटात राडा होत दोन महिला उमेदवाराचे पती एकमेकांना भिडले आहे. रंजन गोर्धने असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.इगतपुरीमधील धारगाव ग्रामपंचायत मधील महिला उमेदवाराचे पती रंजन हे रस्तात उभे असताना अचानक विरोधी महिला उमेदवारांच्या पतिने टोळक्यासह हल्ला केला.

यावेळी दोन्ही गटात तुफान राडा व महिला उमेदवारांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हल्ल्यात रंजन गोर्धने जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारआहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तिघांनी केली न्यायालयाची फसवणूक; नगरमध्ये अजब प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- खोटे संमतीपत्र व शपथपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार...

चार जणांच्या टोळक्याचे युवकावर धारदार शस्त्राने सपासप वार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- एका युवकावर चार जणांनी धारदार शस्त्र व लाकडी दांडक्यांनी...

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे...

आरोपी लाच-लुचपतच्या जाळ्यात; ‘इतकी’ रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पाथर्डी भागातील उपविभागीय कार्यालयात लाचखोरीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी...