spot_img
अहमदनगरअहमदनगर ब्रेकिंग: मतदान केंद्राबाहेर मतदाराचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: मतदान केंद्राबाहेर मतदाराचा दुर्दैवी मृत्यू

spot_img

नगर । नगर सहयाद्री-

आज अहमनगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हाभरात 3 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. एकीकडे मतदान प्रक्रिया पार पडत असतांना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानास वेग येत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगरच्या करंजीमध्ये मतदानानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील गांधी असे मयत मतदाराचे नाव आहे.

नगर जिल्ह्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान केंद्रावर मतदान करायाला आलेले मतदार सुनील गांधी यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना; आरतीनंतर नेमकं काय घडलं?

Bageshwar Dham: मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात असलेल्या बागेश्वर धाम याठिकाणी एक मोठी...

तारण ठेवलेले सोने हेल्परने चोरले!, संधी मिळेल तेव्हा टाकायचा डाव..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री ग्राहकांनी तारण ठेवलेले लाखोंचे सोने हेल्परनेच चोरून नेल्याची धक्कादायक घटना...

पोटची मुलगी गेली, भावाची मुलगी मारली; पारनेरमध्ये चुलत्याकडून पुतणीचा खून!

पारनेर । नगर सहयाद्री :- जुन्या रागातून चुलत्याकडून १६ वर्षीय मुलीचा डोयात दगड घालून...

औरंगजेबाविषयी गौरवोद्गार; निघोजमध्ये तणाव; नेमकं काय घडलं?

निघोज । नगर सहयाद्री:- पाच महिन्यापूर्वी येथील एका कुटुंबातील १६ वर्षीय युवकाने औरंगजेबाविषयी गौरवोद्गार...