spot_img
अहमदनगरअहमदनगर : नेवाशाच्या युवकासोबत घडलं 'ते' धक्कादायक? 'त्या' तिघांनी त्याला..

अहमदनगर : नेवाशाच्या युवकासोबत घडलं ‘ते’ धक्कादायक? ‘त्या’ तिघांनी त्याला..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
शहरातील एका भागात नेवाशाच्या युवकासोबत भयंकर कृत्यची घटना घडली आहे. तीन युवकांनी यूवकर कोयत्याने हल्ला केला. शुभम राजेंद्र क्षीरसागर (वय २३ रा. हंडी निमगाव ता. नेवासा) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी फिर्यादीवरून दिलेल्या तिघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश घोरपडे, मोंट्याव अक्षय (पूर्ण नावे माहिती नाहीत, सर्व रा. कायनेटीक चौक, नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी सध्या कायनेटीक चौकातील रविश कॉलनीत रूमबर राहण्यास असून ते रांजणगाव (जि. पुणे) एमआयडीसीत खासगी नोकरी करतात. ते दररोज नगर ते पुणे खासगी बसने ये जा करत असतात.

बुधवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजता ते त्यांच्या रूमवर असताना त्यांच्या ओळखीचे आदेश घोरपडे, मॉट्या व अक्षय तेथे आले.त्यांनीफिर्यादीकडे दारू पिण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादीने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले असता मोंट्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आदेश घोरपडे याने लोखंडी कोयत्याने हल्ला करून जखमी केले. तसेच अक्षय याने शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...