spot_img
अहमदनगरधक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

spot_img

पुणे । नगर सहयाद्री:-
पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही 3-4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूव तृतीयपंथीयाला संशय आला.

प्रियकर आपल्याला धोका देत असल्याच्या संशयाने मनात घर तयार केलं होतं. तृतीयपंथीयाने थेट जयपूर गाठलं. मात्र, प्रियकर न भेटल्यानं त्यानं थेट कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.

14 जानेवारीला भादरपुरा गावातील सांभार तलाव परिसरात एका तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ एक पिशवी आणि किटकनाशकाची बॉटल सापडली. तसेच पुण्याहून जयपुरचे विमानाची तिकीटही बॅगेत होती.

तृतीयपंथीयाच्या फोनमध्ये त्याच्या बहिणीचा कॉल आल्यानंतर त्याची ओळख पटली. मृत तृतीयपंथीयाचे नाव रूपा देवी माहेश्वरी असून, तो पुण्यातील एका गावातील रहिवासी होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशीच्या लोकांनी सावध रहा, तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी...

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...