spot_img
ब्रेकिंगकाँग्रेसला धक्का! 'बड्या' नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

काँग्रेसला धक्का! ‘बड्या’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

spot_img

मुंबई नगर सहयाद्री-
लोकसभा निवडणूकीच्या पाश्ववभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. 2024 चा लोकभेचा प्रचार देखील शिगेला पोहचला आहे. याच दरम्यान राजकीय वर्तुळात कॉग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात]जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला.

माध्यमांसमोर पक्षाची भूमिका जाहीरपणे मांडणारे काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे कॉग्रेसला राज्यात पुन्हा एक झटका बसला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...