spot_img
ब्रेकिंगSharad Pawar News: कांदा प्रश्न पेटणार! शरद पवार यांच्या नेतृत्वात 'या' महामार्गावर...

Sharad Pawar News: कांदा प्रश्न पेटणार! शरद पवार यांच्या नेतृत्वात ‘या’ महामार्गावर ‘रास्ता रोको’

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री-
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या नेतृत्वात चांदवड मध्ये रास्ता रोको आंदोलन आणि सभा होणार आहे.

अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून कसेबसे कांद्याच्या पिकाला जगवलं. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे.

त्यामळे अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु आहेत. मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी असल्यामुळे अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत.शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले जाणार असून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...