spot_img
अहमदनगरशिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; अहिल्यानगरमध्ये कुणाला मिळाली संधी?

शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; अहिल्यानगरमध्ये कुणाला मिळाली संधी?

spot_img

Maharashtra Election 2024 :शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाच्या दुसऱ्या यादीमध्ये एकूम १५ उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा मतदार संघात महायुती कडून प्रतिभा पाचपुते यांना देण्यात आली आहे तर यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातूनअ नुराधा नागावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे १५ उमेदवारांचा

१) धुळे शहर- अनिल गोटे

२)चोपडा (अज)- राजू तडवी

३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

४) बुलढाणा- जयश्री शेळके,

५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

७) परतूर- आसाराम बोराडे

८) देवळाली (अजा) योगेश घोलप

९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे

११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव

१२ ) शिवडी- अजय चौधरी

१३) भायखळा- मनोज जामसुतकर

१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...

स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड ताकदीने लढवणार – इंजी. शामभाऊ जरे

श्रीगोंदा / नगर सह्याद्री दिवाळीनंतर होणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड...