spot_img
ब्रेकिंगसातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला? भाजपकडून 'यांना' उमेदवारी जाहीर

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला? भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी जाहीर

spot_img

सातारा । नगर सहयाद्री
सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भाजपची यादी आली आहे त्या यादीमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजेंचे नाव समोर आले आहे. उदयनराजे येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...