spot_img
अहमदनगरAhmednagar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ? 'त्या' प्रकरणी चौकशी होणार?

Ahmednagar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणी चौकशी होणार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून बुधवारी दि. २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये म्हटलं आहे.

बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत.  पशू खाद्य हे बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट आहे. ईडीने १५ दिवसांपूर्वीच बारामती अॅग्रोवर छापेमारी केली होती.

यामध्ये बारामती अॅग्रोच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांचादेखील समावेश होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...