spot_img
ब्रेकिंगPolitics News: आज महाफैसला!! कोण ठरणार अपात्र? 'या' गटाची धाकधूक वाढली

Politics News: आज महाफैसला!! कोण ठरणार अपात्र? ‘या’ गटाची धाकधूक वाढली

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-

शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या आहे. फैसलाचा आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल जाहीर करणार आहे.

दीड वर्षांपूर्वी सुरतमार्गे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला पोहोचले. शिवसेनेत बंड करत भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या गेल्या आहे. या सत्तासंघर्षामध्ये शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा फैसला अवघ्या काहीच वेळेमध्ये होणार आहे.

त्यामुळे राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेतात? आमदार अपात्रता प्रकरणात काय निकाल येणार? शिंदे (गट) की ठाकरे (गट) यांच्यामध्ये धाकधूक वाढली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...