spot_img
ब्रेकिंग'अलिशान' हॉटेलवर धाड!! मुंबई, बंगाल, गुजरात कनेक्शन; सतर्कतेमुळे 'तो' व्यवसाय उजेडात

‘अलिशान’ हॉटेलवर धाड!! मुंबई, बंगाल, गुजरात कनेक्शन; सतर्कतेमुळे ‘तो’ व्यवसाय उजेडात

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
दररोज अंधार पडू लागला, की आंबटशौकिनांचे पाय आपोआप ‘अलिशान’ हॉटेल वळू लागतात. अशाच आंबटशौकिनांना झटका बसला आहे. पुण्यातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पोलिसांनी अचानक छापा टाकत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या दोन ‘अलिशान’ हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वेश्या व्यवसाय चालवणारे एजंट परराज्यात राहून ऑनलाईनच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होते.

पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत ५ जणांना अटक करत मुंबई, उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, येथील ११ मुलींची सुटका केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दोघांना बेदम मारहाण! कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जांबाच्या झाडाच्या फांद्यांवरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना कापुरवाडी (ता....

दारूची नव्हे दारू दुकानाचीच झाली चोरी!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण | ‌‘ उत्पादन शुल्क‌’चे एसपी सोनोने यांच्यासह संगमनेरचे निरीक्षक आरोपीच्या...

आनंदी बाजार परिसरात गाळाचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री"- शहरातील आनंदी बाजारात परिसरातील चितळे रोड, जिल्हा वाचनालय ते पटवर्धन चौक...

भावी नगरसेवकांना खुशखबर! पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली | नगर सहयाद्री:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे....