spot_img
देशPolitics News: राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान मोदी..': काँग्रेसच्या 'बड्या' नेत्याचे 'धक्कादायक' वक्तव्य

Politics News: राहुल गांधी यांच्यापेक्षा पंतप्रधान मोदी..’: काँग्रेसच्या ‘बड्या’ नेत्याचे ‘धक्कादायक’ वक्तव्य

spot_img

नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

एका मुलाखतीत कार्ती चिदंबरम म्हणाले, राहुल गांधी यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक लोकप्रिय आहेत. या वक्तव्यावरून काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे प्रमुख के. आर. रामस्वामी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दहा दिवसात त्यांनी उत्तर द्यावे असे समितीने म्हटले आहे. याच मुलाखतीत चिदंबरम यांनी ईव्हीएमवरही विश्वास दाखवला आहे. काँग्रेसकडून ईव्हीएम प्रणाली सदोष असल्याचे आरोप होत असताना ईव्हीएम विश्वासार्ह असल्याचे वक्तव्य कार्ती यांनी केले आहे. या दोन्ही वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोल्हापूर हादरलं! मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केला भलताच कुटाणा; भयानक कारण समोर…

कोल्हापूर / नगर सह्याद्री - प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं....

नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; विजेत्यास चांदीची गदा, चारचाकी गाडी, आमदार जगताप म्हणाले…

29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजन | जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम...

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून...

लाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

दिल्ली | वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीपूव लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली...