spot_img
ब्रेकिंगWeather Update: 'अवकाळी' पावसाची एन्ट्री! 'या' जिल्ह्याला चांगलच झोडपल तर 'त्या' भागात...

Weather Update: ‘अवकाळी’ पावसाची एन्ट्री! ‘या’ जिल्ह्याला चांगलच झोडपल तर ‘त्या’ भागात मुसळधार कोसळणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
महिन्याच्या दुसऱ्याआणि तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली होती. काल राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलच झोडपल आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या ‘अवकाळी’ पावसाची एन्ट्री झाली असून अनेक भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातल्या हवामानात मोठे बदल पहायला मिळत आहे. काही भागात अचानक थंडी गायब झाली असून कडक उन्हाच्या चटके बसण्यास सुरु झाले आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, एक पश्चिमी थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता राहणार असून मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण ‌‘रयत‌’ची...

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....