spot_img
ब्रेकिंगराजकीय ब्रेकिंग : राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदेंमध्ये तासाभरापासून चर्चा, आहे सहावी...

राजकीय ब्रेकिंग : राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदेंमध्ये तासाभरापासून चर्चा, आहे सहावी भेट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर सोबत आहेत.

जवळपास तासभर या दोघांत चर्चा सुरू आहे. वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. राज ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ही भेट नेमकी कशासाठी झाली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. राज्यातील विकासकामांबाबत ही भेट होत असल्याची माहिती मिळत आहे. मागच्या वर्षभरात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारंवार भेटी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील मागच्या वर्षभरातील ही सहावी भेट आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...

आमदार संजय गायकवाडांचा राडा; कँटिन ऑपरेटरला लाथा-बुक्क्‌‍यांनी मारहाण, कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड...