spot_img
तंत्रज्ञानTips and Tricks: पाण्यात फोन भिजला! नेमका सुकवायचा कशात? वापरा 'या' ट्रिक्स,...

Tips and Tricks: पाण्यात फोन भिजला! नेमका सुकवायचा कशात? वापरा ‘या’ ट्रिक्स, पहा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
तुमचा फोन पाण्यात भिजला आहे का? ही एक समस्या आहे, ज्याचा सामना जगभरातील लोकांना वारंवार करावा लागतो. फोन पाण्यात पडणे कोणासोबतही होऊ शकते, परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचा फोन वाचवू शकता.

तांदूळ वापरणे सामान्य पद्धत
समजा तुमच्या हातातून फोन निसटला आणि पाण्यात पडला किंवा फोन बाथटब वगैरे मध्ये पडला, तर काय कराल? ओला फोन सुकवण्यासाठी लोक अनेक युक्त्या वापरतात. तांदूळ देखील यापैकी एक आहे, कारण तांदळामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता असते. त्यामुळे ओले फोन सुकवण्यात तांदूळ अधिक चांगले काम करू शकतो, असे मानले जाते.

ओला फोन कसा स्वच्छ करायचा?
जर फोन ओला झाला, तर तो सुकवणे महत्वाचे आहे. तुमचा फोन पाण्यात पडला, तर तो स्वच्छ कापडाने स्वच्छ करावा. मोबाईलमधील सिमकार्ड काढून फोनमधील पाणी काढून स्वच्छ करावा. शक्य असल्यास, फोन बंद केला पाहिजे आणि बॅटरी बाहेर काढली पाहिजे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...