spot_img
लाईफस्टाईलOrxa Mantis : लॉन्च झाली नवीन साडेतीन लाखांची भन्नाट इलेक्ट्रिक बाईक !...

Orxa Mantis : लॉन्च झाली नवीन साडेतीन लाखांची भन्नाट इलेक्ट्रिक बाईक ! पल्सर-अपाचे त्याच्यापुढे पडतील फिके

spot_img

नगर सह्याद्री टीम :
Orxa Mantis : इलेक्ट्रिक टू-व्हीलर क्षेत्र सध्या भरमसाठ वाढत चालले आहे. लोकांचा कलही या बाईक खरेदी करण्याकडे वाढू लागला आहे. अनेक कंपन्या यात उतरत आहेत, नवनवीन बाईक आणत आहेत आता ओरक्सा मॅन्टिसने नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉन्च केली आहे. याची किंमत 3.60 लाख रुपये आहे. चला जाणून घेऊयात बाइकबद्दल सविस्तर..

लाइटवेट
प्रोडक्शन-स्पेक मंटिस मागील प्रोटोटाइपपेक्षा एकदम हलकी आहे. कंपनीने बाईकच्या अनेक भागांमध्ये बदल करून ती लाइटवेट बनवली आहे. त्यामुळे बाईक अधिक वेगवान होण्यास मदत झाली आहे. यात अॅल्युमिनियम सबफ्रेमचा वापर केला आहे.

शानदार लूक
बाइकला एकदम शानदार लूक दिला आहे. बाइकसह एंगुलर डिजाइन केलेली आहे. यात स्कल्प्टेड टॅंक, स्प्लिट सीट आणि मागील भाग छोटा दिला आहे. बाईकचा पुढचा भागही मॉडर्न आहे. यात ट्विन हेडलाइट सेटअपसह एकदम DRL आहे. मँटिसमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, अलॉय व्हील्स, मागील बाजूस मोनोशॉक, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, एलईडी लाइटिंग आणि मिनिमल बॉडीवर्क आहे.

इतर स्पेसिफिकेशन्स
या मोटरसायकलमध्ये 8.9 किलोवॅटची बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एकदा चारकज केल्याव ही बाईक 221km धावेल असे कंपनीने म्हटले आहे. ही बाईक 8.9 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. ही बाईक साधारण अडीच तासांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...