spot_img
अहमदनगरAhmednagar: प्रशासनचे दुर्लक्ष! ग्रामस्थ आक्रमक, गावठी अड्डे उध्वस्त, टपऱ्यांना आग, अवैध धंद्याना...

Ahmednagar: प्रशासनचे दुर्लक्ष! ग्रामस्थ आक्रमक, गावठी अड्डे उध्वस्त, टपऱ्यांना आग, अवैध धंद्याना लगाम; ‘या’ गावात खळबळ

spot_img

नेवासा। नगर सहयाद्री-

अनधिकृतपणे हातभट्ट्या सुरु होत्या. काही ठिकाणी खुलेआम दारूची दालने सुरी होती. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार ही दाखल केली होती. पोलीस प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी एकवटत अवैध धंद्यावर हल्लाबोल करत लगाम लावला आहे.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिपंळगाव या गावात घडलेले हा खळबळजनक प्रकार आहे.ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु होते. अनधिकृतपणे हातभट्ट्या सुरु होत्या आणि याठिकाणी खुलेआम दारूची विक्री सुरु होती.

वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा लगाम न लागल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमकतेची भूमिका घेते आपला मोर्चा अवैध धंद्याकडे वळविला व संतप्त ग्रामंस्थानी गावठी दारूच्या टपऱ्यांना आग लावत उध्वस्त केल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...