spot_img
ब्रेकिंगहोम ग्रांऊडवर मुंबईचा पराभव!! CSK ने जिंकला 'एल-क्लासिको'

होम ग्रांऊडवर मुंबईचा पराभव!! CSK ने जिंकला ‘एल-क्लासिको’

spot_img

IPL 2024: घरच्या मैदानावर मुंबईचा पराभव करत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ‘एल-क्लासिको’ चेन्नई सुपर किंग्जने 20 धावांनी जिंकला. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावले पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.

होम ग्रांऊडवर खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना रोहितने एकाकी झुंज दिली. मात्र त्याला इतर कुठल्याही खेळाडूकडून हवी तशी साथ मिळाली नाही. इशान किशन अवघ्या २३ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव दुसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन माघारी परतला. तर तिलव वर्मा ३१, कर्णधार हार्दिक पंड्या २ आणि टिम डेव्हिड १२ धावांवर माघारी परतला.

CSK कडून मथिश पाथिरानाने 4 विकेट घेतल्या, त्याने महत्त्वाच्या प्रसंगी 4 मोठ्या विकेट घेत संघात पुनरागमन केले आणि सामना जिंकला. संघाकडून एमएस धोनीनेही शेवटच्या 4 चेंडूत 3 षटकार मारत नाबाद 20 धावा केल्या.आयपीएलमधील एमआय आणि सीएसके यांच्यातील सामन्याला ‘एल-क्लासिको’ म्हणतात.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...