spot_img
ब्रेकिंगमोदी सरकारचे निवडणूकीपूर्वी गिफ्ट! LPG सिलिंडेरवर मिळणार 'इतकी' सूट? वाचा सविस्तर..

मोदी सरकारचे निवडणूकीपूर्वी गिफ्ट! LPG सिलिंडेरवर मिळणार ‘इतकी’ सूट? वाचा सविस्तर..

spot_img

PM Ujjwala Yojana : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने निवडणूक भेट दिली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना अनुदान मंजूर केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 10 कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे.

सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत प्रत्येक सिलिंडरवर 300 रुपये अतिरिक्त अनुदान आणखी 1 वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही सबसिडी केवळ 31 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध होती, ती आता 31 मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2024-25 साठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन दिले होते. अत्ता उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना अनुदान मंजूर केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ट्रॅक्टरच्या टायरमध्ये का भरलं जात पाणी? अनेकांना पडलेला महत्वाचा प्रश्न, वाचा त्यामागचं कारण

मुंबई । नगर सहयाद्री:- आपण इतर वाहनांच्या टायरमध्ये हवा भरतो, पण ट्रॅक्टरच्या टायरमध्ये हवेऐवजी...

बाप रे! बर्फाच्या कारखान्यात धक्कादायक प्रकार; कामगाराच्या डोक्यात ‘इतके’ टाके

जामखेड । नगर सहयाद्री:- जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय...

मेहुणीला करायचं होतं भाऊजीला खूश, पुढे घडलं असं काही….

Crime News : सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही स्तरावर जाऊन...

अजबच! ‘सिबिल स्कोअर’ खराब असल्याने मोडलं लग्न..

Maharashtra News: सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबिल स्कोअर’चासुद्धा...