spot_img
लाईफस्टाईलMask Aadhaar Card: सावधान! हॉटेलमध्ये आधार कार्ड देताय? तुमचं बँक खातं रिकामं...

Mask Aadhaar Card: सावधान! हॉटेलमध्ये आधार कार्ड देताय? तुमचं बँक खातं रिकामं होण्याआधी ‘ही’ बातमी वाचा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
ऑनलाईनच्या युगात प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. सरकारी योजनांपासून तर एखाद्या हॉटेलचा रुम बुकींग करण्यापर्यंत आधार कार्ड मागितलं जातं.

अशावेळी आपल्या आधारकार्डचा क्यू आर कोड आणि आधार क्रमांकाचा वापर करत फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे.

आधारकार्ड मार्फत अनेकांचे खाते रिकामे झाल्याच्या घटना समोर येत आहे. आधारकार्डच्या क्यू आर कोडपेक्षा त्यावर असलेल्या क्रमांकाचा वापर करून फसवणुकीच्या घटना घडत आहे. त्यामुळे शासनाने मास्क आधार ही स्किम लागु केली आहे.

मास्क आधार कार्ड

आधार कार्डमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने यावर तोडगा आणला असून मास्क आधार कार्ड आणलं आहे. यामध्ये आधारचे शेवटचे फक्त ३ अंक दिसतात. बाकीचे अंक लपलेले असतात. त्यामुळे तुम्ही जर कोठेही तुमचे आधार कार्ड स्कॅन केले तर त्यातून तुमची संपूर्ण माहिती समोरच्या व्यक्तीला मिळवता येत नाही.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...