spot_img
अहमदनगरShanaishwar Temple:शनैश्वर देवस्थानात विश्वस्तांमार्फत भ्रष्ट्राचार? उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 'मोठी' घोषणा

Shanaishwar Temple:शनैश्वर देवस्थानात विश्वस्तांमार्फत भ्रष्ट्राचार? उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ‘मोठी’ घोषणा

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
Shanaishwar Temple: जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानात विश्वस्तांमार्फत भ्रष्ट्राचार झाल्याचे प्रकरण उजेडात आले असून विश्वस्त मंडळाच्या नोकर भरती, देणगी स्वीकारण्याची पद्धत, इत्यादीबाबत सचिव दर्जाच्या अधिकार्‍यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिशिंगणापूर तिर्थ क्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्यावरून विधान परिषदेत गोंधळ झाला.

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलीय. तसंच शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे कायदा लागू करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

आवश्यक नसताना १८00 जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे दिसून येते. देवस्थानमध्ये कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली नाही. तसेच देणगी गोळा करण्यासंदर्भातही तक्रारी असून या यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आहे. धर्मादाय आयुक्तांनी चौकशीत मान्य केले की जाहीरात न देता कर्मचारी भरती केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पे अँड पार्कवरुन वादावादी!; किरण काळे म्हणाले, मागे घ्या, अन्यथा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे...

आमदार जगताप यांचा शहरात सत्कार; म्हणाले, हिरवी वळवळ थांबवायची असेल तर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री लोकसभेच्या निवडणुकीत जातीत माणसे विभागली गेली होती. निवडणुकीच्या निकालानंतर सर्वत्र हिरवा...

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे...

भीषण स्फोटाने भंडारा हादरलं! ‘इतक्या’ जणांचा मृत्यू

स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट भंडारा | नगर सह्याद्री:- भंडाऱ्यामध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची...