spot_img
महाराष्ट्रLok Sabha Election 2024: ब्रेकिंग! नेतेमंडळीवर नाराज असलेल्या 'या' गांवाच्या ग्रामस्थांनी...

Lok Sabha Election 2024: ब्रेकिंग! नेतेमंडळीवर नाराज असलेल्या ‘या’ गांवाच्या ग्रामस्थांनी टाकला मतदानावर बहिष्कार, कारण काय? पहा.

spot_img

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी आज १३ मे (सोमवारी) सकाळी सात ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नेतेमंडळीवर नाराज असलेल्या एका गांवाच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी, बीड या ठिकाणी मतदान होत आहे. अशातच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मतदारांनी मतदान करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केज तालुक्यातील कोरडेवाडी गावातील नागरिकांनी साठवण तलावाच्या प्रश्नावरून मतदानांवर बहिष्कार घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात 2 हजार 130 मतदार आहेत. साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावा तरच मतदान करणार, असा ग्रामस्थांचा पवित्रा आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) शपथविधीनंतर...

शनिवारी शटडाऊन, नगर शहरात पाणीपुरवठा बंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी शहर पाणी योजनेवर शनिवारी शटडाउन घेण्यात...

कोणी लाईट देता का लाईट?; महावितरणचे रोहित्र असून अडचण नसून खोळंबा

पिंपरी जलसेन | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पिंपरी जलसेन येथील शेतकर्‍यांना शेतीपंप व घरगुती वीज...

राणी लंकेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला; कोण काय म्हणाले पहा…

लंके यांच्या टीकेवर अर्चना दाते यांचे उत्तर | ४० वर्षांची कारकीर्द पहा मग समजेल पारनेर...