spot_img
अहमदनगरआमदार संग्राम जगताप यांच्या अर्जावर किरण काळेंची हरकत

आमदार संग्राम जगताप यांच्या अर्जावर किरण काळेंची हरकत

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी हरकत घेतली आहे आठ मुद्दे उपस्थित करत उमेदवारी अर्ज अपात्र करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

त्यावर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दुपारी तीन वाजता सुनावणी ठेवली आहे. याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम ३६ (५) अन्वये आमदार संग्राम अरुणकाका जगताप आणि हरकतदार किरण गुलाबराव काळे यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी सदर नोटीस बजावली असून हरकतदार व गैरहरकतदार यांना याबाबत सुनावणी कामी उपस्थित राहणे बाबत सूचित केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिष्टमंडळाने मांडले जनतेचे ‘ते’ प्रश्न; आमदार दातेंनी दिली पूर्ण करण्याची ग्वाही!

पारनेर । नगर सहयाद्री:- शिष्टमंडळानी केलेल्या मागण्यासाठी लवकरच पाठपुरावा करून विकास कामांसाठी निधी मंजूर...

द्राक्षाचा गोडवा वाढला! कीलोला किती रुपयांचा दर?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव,घारगाव ,कोळगाव, वडळी, आढळगाव, कोकणगाव, हिरडगाव, बेलवंडी कोठार,...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रियसीला संपवलं; रेड लाईट परिसरात प्रियकराच भयंकर कृत्य!

मुंबई । नगर सहयाद्री चारित्र्यावर संशय घेत प्रियकरानं वेश्या व्यवसायात काम करणाऱ्या महिलेची हत्या...

रखरखत्या उन्हात पडणार रिमझिम धारा, हवामानात होणार बदल!

मुंबई । नगर । सहयाद्री:- देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज...