spot_img
ब्रेकिंगAkshay Kumar:'खिलाडी' भैयाचा ‘सरफिरा’ होणार 'या' तारखेला रिलीज

Akshay Kumar:’खिलाडी’ भैयाचा ‘सरफिरा’ होणार ‘या’ तारखेला रिलीज

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
बॉलिवूडचा सर्वात महागडा हिरा ॲक्शन हिरो अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा आहे. ‘खिलाडी’ भैया अक्षय कुमार २०२४ मध्ये आपल्या चाहत्यांसाठी एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट घेऊन येणार आहे.

सध्या तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशामध्येच अक्षय कुमार सरफिराच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या नावासोबतच त्याने रिलीज डेट देखील जाहीर केली आहे

अक्षय कुमारच्या सरफिराचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा करत आहे. हा दक्षिण अभिनेता सूर्याचा सुपरहिट चित्रपट सोरारई पोटरुचा हिंदी रिमेक आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवर अक्षय कुमारने सुर्यासोबत चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि व्हिडिओ शेअर “जर तुम्ही मोठे स्वप्न पाहिले, तर ते तुम्हाला वेडा म्हणतील. असे केप्शन देखील दिले आहे.

सुधा कोंगारा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय राधिका मदन, परेश रावल आणि सीमा बिस्वास हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून सरफिरा 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...