spot_img
ब्रेकिंगRain update: पुन्हा 'अवकाळी'!! हवामान विभागाचा नवा अंदाज? महाराष्ट्रातील 'या 'जिल्ह्यांमध्ये मुसळधार

Rain update: पुन्हा ‘अवकाळी’!! हवामान विभागाचा नवा अंदाज? महाराष्ट्रातील ‘या ‘जिल्ह्यांमध्ये मुसळधार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
फेब्रवारी महिन्यात महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात सकाळी थंडीची लाट पाहायला मिळत असून दुपारी मात्र उन्हाळा जाणवत आहे. सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात पुन्हा ‘अवकाळी’ संकट निर्माण होणार असून पुढील २४ तासांत महाराष्ट्रासह काही राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये आज हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होणार असूनमहाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुपा एमआयडीसीत कंपनीने केला विश्वासघात! 150 युवकांना नोकरीच्या नावाखाली फसवले

सुपे MIDC मधील GMCC कंपनीत 150 युवकांवर अन्याय../ पारनेर भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मनोज...

देवेंद्रजी, नगरमध्ये बीडीओच लाचखोर निघाला हो!

मिनी मंत्रालय झाले अधिकाऱ्यांचे चरण्याचे कुरण | आनंद भंडारी यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा परिषद- पंचायत...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! आता मिळणार बिनव्याजी कर्ज..

मुंबई । नगर सहयाद्री राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मोठा दिलासा...

केडगावात विजेचा लपंडाव! माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला इशारा; ‌‘वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा… ’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे...