spot_img
अहमदनगरElection Results 2024 LIVE : अहिल्यानगरमध्ये कोण बाजी मारणार! जिल्ह्यातील १२ विधानसभा...

Election Results 2024 LIVE : अहिल्यानगरमध्ये कोण बाजी मारणार! जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील लढती? पाहा….

spot_img

Election Results 2024 LIVE: महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर कोण बसणार? हे आज, म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, अहिलानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महायुती

भारतीय जनता पार्टी- 126  जागेवर आघाडीवर

शिवसेना शिंदे गट- 54 जागेवर आघाडीवर

राष्ट्रवादी अजित पवार गट- ३5 जागेवर आघाडीवर

महाविकास आघाडी

काँग्रेस- 19 जागेवर आघाडीवर

शिवसेना ठाकरे गट- 20 जागेवर आघाडीवर

राष्ट्रवादी शरद पवार गट- 14 जागेवर आघाडीवर

 

अहमदनगर शहर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ३९६५० मतांनी विजयी

संग्राम जगताप ११७०५५

अभिषेक कळमकर ७८२५५

श्रीगोंदा

8 वी फेरी

नागवडे;16091

पाचपुते -31620

जगताप;19037

शेलार;3204

कर्जत-जामखेड

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ

फेरी क्रमांक – 11

रोहित पवार – 55024

राम शिंदे – 52939

रोहित पवार 2085 मतांनी आघाडीवर

राहुरी

शिवाजीराव कर्डिले-105494

प्राजक्त तनपुरे-87277

भाजपाचे कर्डिले 18217 मतांनी आघाडीवर

14 वी फेरीअखेर  महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 7402 मतांनी आघाडीवर…

अकोले

अकोले विधानसभा मतदार संघात २० फेरी अखेर डॉ. किरण लहामटे ४७६३ मतांनी आघाडीवर आहेत.अमित भांगरे-६१२५४ , डॉ.किरण लहामटे -६६०१७,वैभवराव पिचड -३१२२६ , मारुती मेंगाळ -८८०१ तर मधुकर तळपाडे यांना १६४२ मते मिळाली आहेत. २४२४ मतदारांनी नोटा ला मतदान केले आहे.सहाव्या फेरी पासून अमित भांगरे यांचे मताधिक्य कमी होऊ लागले ते शेवट पर्यंत कमी कमी होत गेले.प्रवरा,आढळा, मुळा व आदिवासी भागातील गावांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.तर पठार भागाची मतमोजणी सध्या सुरू आहे.

संगमनेर

१४ व्या फेरीअखेर महायुतीचे अमोल खताळ १००६४ मतांनी आघाडीवर. खताळ यांना ७७४०३ तर महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना ६७३३९ मते. आता उरल्या सहा फेऱ्या.

 

शिर्डी

आठराव्या फेरी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांना 65668 मतांची आघाडी

कोपरगाव

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे नववी फेरी जाहीर झाली असून यामध्ये आशुतोष काळे हे ५७७७७ मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये काळे यांना ७३३६४ तर वर्पे यांना १५५८७ मते मिळाली आहे.

श्रीरामपूर

हेमंत ओगले = 45115

लहू कानडे = 23564

भाऊसाहेब कांबळे = 33890

सागर बेग =29001

हेमंत ओगले 11225 आघाडीवर

नेवासा

विठ्लराव लंघे 3635 मतांनी आघाडीवर

शेवगाव

शेवगाव-पाथर्डीमध्ये अपक्ष चंद्रशेखर घुले यांची आघाडी घटली

६ वी फेरी 

ढाकणे – 2713

राजळे 5176

घुले – 2119

घुले 5602 मतांनी आघाडीवर

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खळबळ! ‘या’ भागात धाडसी चोरी, ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास

पारनेर । नगर सहयाद्री राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या...

‘अतिरेकी हल्याचा शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध’; कोण काय म्हणाले पहा..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि...

भ्याड हल्लेखोरांना घरात घुसून गोळ्या घाला; राष्ट्रवादीचे शहरात आंदोलन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला...

पारनेर तालुक्यातील ११४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर; वाचा सविस्तर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या...