Election Results 2024 LIVE: महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी बाकावर कोण बसणार? हे आज, म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान, अहिलानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महायुती
भारतीय जनता पार्टी- 126 जागेवर आघाडीवर
शिवसेना शिंदे गट- 54 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार गट- ३5 जागेवर आघाडीवर
महाविकास आघाडी
काँग्रेस- 19 जागेवर आघाडीवर
शिवसेना ठाकरे गट- 20 जागेवर आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गट- 14 जागेवर आघाडीवर
अहमदनगर शहर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप ३९६५० मतांनी विजयी
संग्राम जगताप ११७०५५
अभिषेक कळमकर ७८२५५
श्रीगोंदा
नागवडे;16091
पाचपुते -31620
जगताप;19037
शेलार;3204
कर्जत-जामखेड
फेरी क्रमांक – 11
रोहित पवार – 55024
राम शिंदे – 52939
रोहित पवार 2085 मतांनी आघाडीवर
राहुरी
शिवाजीराव कर्डिले-105494
प्राजक्त तनपुरे-87277
भाजपाचे कर्डिले 18217 मतांनी आघाडीवर
14 वी फेरीअखेर महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते 7402 मतांनी आघाडीवर…
अकोले
अकोले विधानसभा मतदार संघात २० फेरी अखेर डॉ. किरण लहामटे ४७६३ मतांनी आघाडीवर आहेत.अमित भांगरे-६१२५४ , डॉ.किरण लहामटे -६६०१७,वैभवराव पिचड -३१२२६ , मारुती मेंगाळ -८८०१ तर मधुकर तळपाडे यांना १६४२ मते मिळाली आहेत. २४२४ मतदारांनी नोटा ला मतदान केले आहे.सहाव्या फेरी पासून अमित भांगरे यांचे मताधिक्य कमी होऊ लागले ते शेवट पर्यंत कमी कमी होत गेले.प्रवरा,आढळा, मुळा व आदिवासी भागातील गावांची मतमोजणी पूर्ण झाली आहे.तर पठार भागाची मतमोजणी सध्या सुरू आहे.
संगमनेर
शिर्डी
आठराव्या फेरी अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांना 65668 मतांची आघाडी
कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे नववी फेरी जाहीर झाली असून यामध्ये आशुतोष काळे हे ५७७७७ मतांनी आघाडीवर आहेत. यामध्ये काळे यांना ७३३६४ तर वर्पे यांना १५५८७ मते मिळाली आहे.
श्रीरामपूर
हेमंत ओगले = 45115
लहू कानडे = 23564
भाऊसाहेब कांबळे = 33890
सागर बेग =29001
हेमंत ओगले 11225 आघाडीवर
नेवासा
विठ्लराव लंघे 3635 मतांनी आघाडीवर
शेवगाव
६ वी फेरी
ढाकणे – 2713
राजळे 5176
घुले – 2119
घुले 5602 मतांनी आघाडीवर