spot_img
ब्रेकिंगकोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या? तुमच्या जिल्ह्यात किती? पहा सर्व आकडेवारी...

कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी सापडल्या? तुमच्या जिल्ह्यात किती? पहा सर्व आकडेवारी एका क्लिकवर

spot_img

नगर सह्याद्री टीम : सध्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन झाल्यानंतर शासन प्राशासन कामाला लागले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात कुणबी च्या नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. यात कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी सापडल्या याची एक आकडेवारीआपण पाहुयात – राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57 हजार 688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45 हजारापेक्षा जास्त नोंदी सापडल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी नोंदी
छत्रपती संभाजीनगर – 932 कुणबी नोंदी सापडल्या
जालना – 2764 कुणबी नोंदी सापडल्या
परभणी – 1466 कुणबी नोंदी सापडल्या
हिंगोली – 3130 कुणबी नोंदी सापडल्या
बीड – 3994 कुणबी नोंदी सापडल्या
नांदेड – 389 कुणबी नोंदी सापडल्या

लातूर – 363 कुणबी नोंदी सापडल्या
धाराशिव – 459 कुणबी नोंदी सापडल्या
अहमदनगर – 57,688 कुणबी नोंदी सापडल्या
धुळे – 31,453 कुणबी नोंदी सापडल्या
कोल्हापूर – 5566 कुणबी नोंदी सापडल्या
रत्नागिरी – 69 कुणबी नोंदी सापडल्या

पुणे – 20,000 कुणबी नोंदी सापडल्या
सांगली – 2211 कुणबी नोंदी सापडल्या
सोलापूर – 2187 कुणबी नोंदी सापडल्या
जळगाव – 45,728 कुणबी नोंदी सापडल्या

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री कंगनाची पोस्ट चर्चेत, महिलांना पुरुषांची गरज पण…

मुंबई। नगर सहयाद्री अभिनेत्री कंगना रनौत कायम चर्चेत असते. आता देखील तिने एक पोस्ट शेअर...

काका अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांवर मोठा राजकीय वार ! घणाघाती टीका

कर्जत / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत सरकारमध्ये...

सोने खरेदी करताना बिलाचे महत्व काय? खरे बिल कसे असावे? जाणून घ्या

नगर सह्याद्री टीम : सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. गुंतवणुकीसाठी अनेक लोक सोने खरेदी...

शेतकऱ्यांना मालामाल करेल ‘ही’ वनस्पती, शेकडो महिलांनी कमवलेत लाखो रुपये

नगर सह्याद्री टीम : Lemongrass Farming : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवायचा असतो आणि...