spot_img
अहमदनगरश्रीरामपुरात १९ फ्रेबु्रवारीला ’हिंदू धर्मसभा’

श्रीरामपुरात १९ फ्रेबु्रवारीला ’हिंदू धर्मसभा’

spot_img

राहुल कानडे | नगर सहयाद्री
शिवजयंती सोहळ्या निम्मित राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर हिंदूधर्मसभेचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांनी दिली आहे.

दि १९ फ्रेब्रवारी २०२४ रोजी शहरातील शहीद भगतसींग चौक येथे प्रमुख वक्ते विश्वेश्वर स्वामी (राजाभाऊ) कोठरी, शिवचरित्रकार नवनाथ महाराज म्हस्के, स्वातीताई शरद मोहळ, राहुल महाराज पोकळे, श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर हिंदूधर्मसभेचे आयोजन केले आहे.

लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतर बंदी कायदा, प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या विरोधात कारवाई तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर व स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, या प्रमुख मागण्यासाठी जाहीर हिंदूधर्मसभेचे आयोजन केले असून नागरिकांनी महासभेला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नीट’ परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव, कुठली घटना पहा

सांगली / नगर सह्याद्री : सांगली जिल्ह्यात ‘नीट’च्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे १६ वर्षीय...

‘जिजाऊ ब्रिगेड’चा हुंडाबळी रोखण्याचा संकल्प, पहा सविस्तर

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आढावा बैठक अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर येथे जिजाऊ ब्रिगेड...

“युद्ध तुम्ही सुरू केलं, पण आता… ; इराणचा अमेरिकेला कडक इशारा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्रायल लष्करी संघर्षात काल...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी: आता वेळ वाचणार, संस्थानकडून नवा निर्णय

शिर्डी / नगर सह्याद्री - साई संस्थानच्या या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार...