spot_img
आरोग्यHealth Tips : पुरुषांना जर वैवाहिक जीवनात येत असतील 'या' समस्या तर...

Health Tips : पुरुषांना जर वैवाहिक जीवनात येत असतील ‘या’ समस्या तर ‘या’ ठराविक वेळेला खा ‘हे’ फळ, मिळेल खूप फायदा

spot_img

Health Tips : नगरसह्याद्री टीम:
आरोग्याचा विचार केल्यास ड्रायफ्रूट्स खाणे खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रूट्स मध्ये अक्रोड हे एक असे फूड आहे, जे आपल्याला अनेक चमत्कारिक फायदे प्रदान करते. लैंगिक समस्या, मधुमेह, कमकुवत हाडे आणि मेंदूची क्षमता आदींनी त्रस्त असलेल्या पुरुषांसाठी अक्रोडचे सेवन निश्चित उपचार मानले जाते. अक्रोड खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे आयुर्वेदात सविस्तर सांगितले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात –

* अक्रोड खाण्याची योग्य पद्धत व वेळ
आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की अक्रोडमध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटी एसिड, प्रथिने, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक असतात. अक्रोड खाण्यासाठी, दररोज रात्री एका भांड्यात 2 अक्रोड भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते रिकाम्या पोटी खा.

* पुरुषांसाठी अक्रोड खाण्याचे फायदे
– दररोज भिजवलेले 2 अक्रोड खाणे हे पुरुषांच्या शुक्राणूंच्या आरोग्यासाठी एक खात्रीशीर औषध आहे. तसेच पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवते. हे खराब गुणवत्तेची आणि कमी शुक्राणूंची समस्या दूर करू शकते.
– तज्ञांच्या मते, उच्च शुगर असलेल्या ग्रस्त पुरुषांसाठी अक्रोडचे सेवन खूप फायदेशीर आहे. अक्रोड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करते हे अनेक अभ्यासात उघड झाले आहे.
– अक्रोडचे सेवन हाडांच्या कमकुवतपणावर उपचार मानले जाते. हे अल्फा-लिनोलेनिक एसिड, कॅल्शियम आणि मॅंगनीजने समृद्ध आहे. ज्यामुळे हाडांच्या कमकुवतपणामुळे होणाऱ्या ऑस्टियोपोरोसिस रोगाचा धोका कमी होतो आणि हाडे मजबूत होतात.
– अक्रोड पुरुषांच्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. कारण, त्यात असलेले पोषक घटक खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम देतात. कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब ही हृदयाच्या सर्व समस्यांची मुख्य कारणे आहेत.

* अक्रोडचे इतर फायदे
– ताण कमी होतो.
– झोप चांगली वाटते.
– बुद्धी तीक्ष्ण करते.
– वजन कमी होण्यास मदत होते.
– बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
– रोगप्रतिकारशक्ती वाढवून अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून संरक्षण करते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...