spot_img
ब्रेकिंगखुशखबर! गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा

खुशखबर! गणेशोत्सवात मिळणार आनंदाचा शिधा

spot_img

पुणे । नगर सहयाद्री
राज्यातील नागरिकांसाठी आता एक गोड बातमी आहे. राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत ⁠राज्य सरकारकडुन जीआर / शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

⁠राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६० कोटींच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आलीय.⁠विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडुन मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधा वाटप होत असल्याची टीका विरोधक करत आहे.

गौरी गणपती उत्सवानिनित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...