spot_img
आर्थिकGold Price : सोन्याच्या किमतीत आज भरमसाठ वाढ ! 62 हजारांच्यापुढे जाण्याची...

Gold Price : सोन्याच्या किमतीत आज भरमसाठ वाढ ! 62 हजारांच्यापुढे जाण्याची शक्यता

spot_img

नगर सह्याद्री टीम : सोने चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. मागील काही दिवसात किमतींमध्ये खूपच तेजी पाहायला मिळाली. परंतु आता आज सोने व चांदी दोन्हींच्या किमती वाढल्या. सध्या सोन्याने 61700 रुपयांची विक्रमी पातळीही ओलांडली आहे. Gold Price

MCX मध्ये घसरण
मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही धातूंच्या दरात घसरण झाली. MCX वर, सोने 5 रुपयांनी घसरत आहे आणि 61932 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेंड करत आहे आणि चांदी 93 रुपयांनी घसरत 76392 रुपये प्रति किलोवर आहे. यापूर्वी एमसीएक्सवर सोने 61937 रुपये आणि चांदी 76485 रुपये किलोवर बंद झाली होती.

सराफा बाजारात तेजी सुरूच आहे
आज मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. सराफा बाजारात सोन्याचा भाव 450 रुपयांनी वाढून 61895 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भाव 1900 रुपयांनी वाढून 74993 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. यापूर्वी सोन्याचा भाव 61437 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 73046 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...