spot_img
अहमदनगरचष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा 'या' टिप्स...

चष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा ‘या’ टिप्स…

spot_img

नगर सह्याद्री टीम-

सतत मोबाइल पाहत असल्यामुळे अनेकांना चष्मा लागण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. डोळ्याची दृष्टी कमजोर झाल्याने लोक चष्मा वापरतात. चष्मा वापरल्याने स्क्रीन समोर बसल्यानंतर डोळ्यांना त्रास जाणवत नाही. परंतु दिवसभर चष्मा घातल्यामुळे अनेकांना कंटाळा येतो, त्यामुळे  त्याला चष्म्यापासून सुटका हवी असते.

चष्म्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर यासाठी तीन प्रकारची तंत्रे वापरून शस्त्रक्रिया केली जाते. पहिले तंत्र आहे Lenticule Based Procedure या यंत्रामध्ये क्लिअर, स्माईल अशी तंत्रे वापरली जातात. दुसरं तंत्र आहे LASIK, या तंत्रामध्ये लेझरच्या साह्याने लोकांच्या कॉर्नियावर लेंटिक्युल तयार करून ते बाहेर काढण्यास मदत होते. तिसरे तंत्र आहे Phakic IOL, यामध्ये लोकांच्या डोळ्यात नैसर्गिक लेन्सवर एक लेन्स बसवली जाते.

कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येते. तपासणी करताना डोळ्यांचा कोरडेपणा, कॉर्नियाची जाडी, कॉर्नियाची ताकद, रेटिनाची चाचणी  करण्यात येते. तपासणीनंतर रुग्णाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते की नाही याची तपासणी केली जाते. डोळ्याच्या स्थितीनुसार कोणते तंत्र वापरायचे याचा निर्णय घेतला जातो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...

तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

नागपूर / नगर सह्याद्री - खडतर अर्थात जास्त काठीण्य पातळी असणारी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण...