spot_img
अहमदनगरAhmednagar: बळजबरीने नेले, नको तेच कृत्य केले, तरुणीसोबत घडलं असं काही..

Ahmednagar: बळजबरीने नेले, नको तेच कृत्य केले, तरुणीसोबत घडलं असं काही..

spot_img

तरुणीवर अत्याचार! ‘अश्पाक’ फरार..
श्रीरामपूर।नगर सहयाद्री
धमकावत बळजबरीने तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर शहरामध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अश्पाक याच्याविरोधात अत्याचार केल्याबाबत व वसीमप्यासी, परवेज यांच्याविरोधात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दि.१९ रोजी रात्री ८ च्या सुमारास अश्पाकने फोन करून खुप अर्जट काम आहे, असे सांगून तरुणीस थत्ते ग्राउंडवर बोलावले. बळजबरीने गाडीवर बसवून एका घरात नेले आणि इच्छेविरुध्द बळजबरीने अत्याचार केला.

फिर्याद देण्यासाठी येत असताना रस्त्यात वसीम प्यासी व त्याच्यासोबत असलेला परवेज यांनी सदर तरुणीला तु पोलीस स्टेशनला तक्रार देऊ नकोस, तक्रार दिली तर तुच फसशील व आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. तिघेही आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गावात बेकायदेशीर अतिक्रमण, सरपंचाने घेतला आक्रमक पवित्रा; जिल्हा परिषदेसमोर…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील साईनगर भागातील साई मंदिर ते पिंपळा...

युवकावर कोयत्याने हल्ला; अहिल्यानगर मधील घटना

वाहनांची तोडफोड | आठ जणांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर । नगर सहयाद्री: शहरातील जुने कोर्ट जवळ एका...

मनपा ऍक्शन मोडमध्ये! ईतक्या गाळ्यांना ठोकले सील, कारवाई तीव्र करणार..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महानगरपालिकेने शास्तीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत...

माणुसकीला काळीमा फासणारी घटना; मुलासमोरच पत्नीची हत्या! कारण आलं उजेडात..

पुणे । नगर सहयाद्री पुण्याच्या खराडी भागातील एक धक्कादाक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना...