spot_img
अहमदनगरAhmednagar: खळबळजनक! 'या' प्रकरणातील आरोपी 'अण्णा' ला जमावाने ठोकला..

Ahmednagar: खळबळजनक! ‘या’ प्रकरणातील आरोपी ‘अण्णा’ ला जमावाने ठोकला..

spot_img

अकोले। नगर सहयाद्री-

एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. संतप्त जमावाने केलेल्या मारहाणीत महिला हत्याकांडातील मुख्य आरोपी असणाऱ्या अण्णा वैद्य यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला हत्याकांडात अण्णा वैद्य मुख्य आरोपी होता, पुराव्या अभावी त्याची निर्दोश मुक्तता केली होती, मात्र पुन्हा एकदा अण्णा वैद्य एका नव्या प्रकरणाने उजेडात आला.

आरोपी वैद्य याने सुगाव खुर्द येथिल एका अल्पवयीन मुलीला जबर मारहाण करत तिची छेड काढल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अण्णाला संगमनेर येथील एका रूग्णालयात हलविण्यात आले.

उपचारादरम्यान त्याचा रात्री ९ च्या दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन आज होणार्‍या शवविच्छेदनानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...