spot_img
ब्रेकिंगशहरात खळबळ! २०० पोलिसांनी १०० जणांना ताब्यात घेतलं!, 'डिजिटल अटक' करणाऱ्या कॉल...

शहरात खळबळ! २०० पोलिसांनी १०० जणांना ताब्यात घेतलं!, ‘डिजिटल अटक’ करणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश..

spot_img

Maharashtra Crime News: एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. २००० पोलिसांनी १०० जणांना ताब्यात घेत बोगस कॉल सेंटरचा बुरखा फाडला आहे. मध्यरात्री धाड टाकत पोलिसांनी ही कारवाई केली. मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्या जप्त करण्यात आले आहे.

पुण्यातील खराडी परिसरातील प्राईड आयकॉन इमारतीत चालणाऱ्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. मॅग्नेटल बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी नावाच्या या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली फसवून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार सुरू होता. या कारवाईत १०० हून अधिक जणांना पकडण्यात आले आहेतय. यामध्ये अनेक तरुणींचा समावेश आहे.

पोलिसांनी ४१ मोबाईल, ६१ लॅपटॉप आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावरील या इमारतीच्या नवव्या मजल्यावर हे बनावट कॉल सेंटर कार्यरत होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी गुजरातमधील आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर हादरलं! ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार’, नराधमाने शेतात नेलं अन्..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:- अहिल्यानगरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि धमकी दिल्याप्रकरणी प्रेम विजय...

गणेशभक्तांना दिलासा! विधिमंडळात मोठी घोषणा; वाचा एका क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आता राज्य उत्सव म्हणून...

नगरात खळबळजनक प्रकार! टी-शर्टला धरून उचलले, डोक्याला लावला कट्टा अन्..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गणेशवाडी, स्वस्तिक चौक येथील व्यापारी हिमेश दिलीप पोरवाल (वय 31)...

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील ‘तो’ शापित ‘युटर्न’; एकाच जागेवर गेले अकरा जीव..

पारनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस...