spot_img
अहमदनगरखंडाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन

खंडाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुर्योदय युथ ग्रुप खंडाळा यांच्यावतीने देण्यात आली आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शनिवार दि. १३ एप्रिल रोजी रात्री ११.५० वा केक कापण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला.

रविवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती. सोमवार दि. १५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता लहान मुलासाठी डान्स स्पर्धेसह स्नेहभोजन तसेच मंगलवार दि. १६ एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...